सातबारा Watch

← तरसाळी

Ferfar #1891 · तरसाळी

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
रुपाली विठ्ठल साबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जावरून :- बाजूस दाखल केलेला ग. न. 200 पैकी क्षेत्र 4.50 आर पो.ख. 0.00 आर आकार 5.25 रु.पैसे चे कब्जेदार मालक धोंडु शंकर रौंदळ हे असून त्यांनी त्यांची एकत्रित कुटुंबाची शेत जमीन त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थापणेसाठी सरस निरस मनाने मुलगा व सून(मयत मुलाची पत्नी) यांना पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले असे. १) ग. न. 200 पैकी क्षेत्र 2.25 आर पो.ख.0.00 आर आकार 2.63 पैसे ( दक्षिण बाजू) किरण धोंडु रौंदळ २) ग. न. 200 पैकी क्षेत्र 2.25 आर पो.ख. 0.00 आर आकार 2.62 पैसे ( उत्तर बाजू) मंगल अरुण रौंदळ सदर गटात मंगल अरुण रौंदळ यांच्या वाटणी हिश्यात असलेल्या विहीर, इले. मोटार कोटेशन मध्ये किरण धोंडु रौंदळ व मंगल अरुण रौंदळ या दोघांचा समान हक्क राहील. वरील प्रमाणे वाटप केला असून नोंद अर्ज, जबाब व वाटणी पत्राच्या प्रतिज्ञा पत्र व म.ज.म.अ.1966 च्या कलम 149 वरोन केली असे.