सातबारा Watch

← कौतिकपाडा

Ferfar #2043 · कौतिकपाडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
174/ब/2
Talathi
रुपाली विठ्ठल साबळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्रीराम औंदाणे विविध कार्य.सेवा सह.सोसा.लि.औंदाणे ता.बागलाण जि.नाशिक लिहून घेणार : भरत पंडीत जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 174/ब/2 तपशिल : श्रीराम औदाणे वि.का. से. सो. र, 200000/- ‍िद. 10 -6-2009 - 522 र रु.450000/- दि.04/04/2012 भरत पंडीत करीता - 800 श्रीराम औदाणे वि.का.से.सो. - 800 +र. रु. 250000/- दि.13/3/2004 - 80441 श्रीराम औंदाणे सो. रु.65000/- दि.7/5/2003 भरत पंडीत जाधव चा हिस्सा - 80441 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.