सातबारा Watch

← मुळाणे

Ferfar #2483 · मुळाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी बागलाण आदेश क्रमांक : क्र.जमीन./कावि/७५/2026 आदेश दिनांक : 01/04/2026 आदेशाने - मा. उपविभागीय अधिकारी सो. बागलाण ता. बागलाण यांचे कडील आदेश क्रमांक/जमीन पो.ख./कावि/75/2026 / दि. 01/04/2026 रोजीच्या आदेशान्वये पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली आणलेबाबत खालीलप्रमाणे नोंद घेतली असे. 1) रमन खडू नाडेकर यांचे मौजे मुळाणे येथील ग.नं. 205 सद्यस्थितीनुसार लागवडी खालील क्षेत्र 1.60 हे.आर TILR कडील एकूण पो.ख. क्षेत्र 0.40 आर आकार रु. 1.97 पैसे लागवडी खाली आणलेले “पो.ख.वर्ग अ” क्षेत्र 0.34 आर दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र 1.94 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.06 आर आकार रु. 2.02 पैसे. 2) भारताबाई दोधा माळी यांचे मौजे मुळाणे येथील ग.नं. 205 सद्यस्थितीनुसार लागवडी खालील क्षेत्र 0.70 हे.आर TILR कडील एकूण पो.ख. क्षेत्र 0.49 आर आकार रु. 0.73 पैसे लागवडी खाली आणलेले “पो.ख.वर्ग अ” क्षेत्र 0.41 आर दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र 1.11 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.08 आर आकार रु. 1.16 पैसे. वरील प्रमाणे पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली आणले बाबतची नोंद आदेशावरून केली असे.