सातबारा Watch

← मुळाणे

Ferfar #2489 · मुळाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
125/2
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- बाळासाहेब दौलत ठाणगे रा. मुळाणे(खाता क्रमांक1393) यांचे मौजे मुळाणे 125/2 चे क्षेत्र 1.36.58 हे.आर पो.ख. 0.12.14 हे.आर चा आकार रु, 1.70 पैसे. यापैकी माझे उत्तरेकडील असलेले क्षेत्र 0.68.58 हेआर पो.ख. 0.12.14 हे.आर चा आकार रु. 0.85 पैसे. हे क्षेत्र सदर खरेदीने दिलेले असुन त्यात दुरुस्तीचे वर्णन खरेदीखत दस्त नंबर -5550/2026 दिनांक - 29/10/2026 चे दस्ता मधील वर्णन बरोबर असुन डाटा एन्ट्री ( सुची क्र.-2) मधील कॉलम नंबर-3 क्षेत्रफळ मधील असलेले दुरुस्तीचे वर्णन- मौजे मुळाणे येथील डाटा एन्ट्री मधील कॉलम नंबर-3 क्षेत्रफळ हे 0.68.58 आर पो.ख. हे 0.12.14 आर असे आहे या प्रमाणे क्षेत्रफळ वाचणेत यावे. अशी खरेदी / दुरुस्ती लेख हे त्यांनी लिहुन घेणार : कचरु शंकर सोळुंके उर्फ पाटील ,सुनंदा महेंद्रसिंग देवरे - - -, (खाता क्रमांक :-1415)गट/सर्व्हे क्रमांक 125/2 चे क्षेत्र 0.6858 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.1214 हे.आर. चा आकार रु, 1.70 पैसे. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील सुची क्र.2 – दस्त क्र. 5550/2026 दिनांक - 29/10/2026 तसेच 65-चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 5580 दिनांक 30/10/2026 प्रमाणे खरेदी दिली असुन .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.