Ferfar #8493 · भाक्षी
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/11
- Talathi
- अतिश अशोक कापडणीस
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
दत्तात्रेय राघो रौंदळ ,प्रदिप दत्तात्रेय रौंदळ ,प्रवीण दत्तात्रेय रौंदळ ,वैशाली प्रकाश पवार ,सोनाली सुनील पाटील - - -रा. भाक्षी(खाता क्रमांक2161) यांचे गांव भाक्षी स.नं. 8/11 चे क्षेत्र हे 0.20 आर आकार रु 0.24 पैसे या पैकी लिहून घेणार यांचे क्षेत्राला लगत असलेले क्षेत्र हे 0.09 आर आकार रु 0.12 पैसे हे क्षेत्र सदर खरेदीखताने दिलेले आहे. तसेच सदर क्षेत्रातील विहीर जागेचा हक्क दिलेला आहे व विहीर मधील पाण्याचा 0.50 पैसे हक्क दिलेला आहे. तसेच सदर विहीरी मधील शिल्लक पाणी हक्क 0.50 पैसे लिहून देणार श्री प्रदीप दत्तात्रेय रौंदळ व श्री प्रविण दत्तात्रेय रौंदळ यांचा दोघांचा सामाईक राहील. विक्री दिलेले क्षेत्र लिहून घेणार यांचे ग.नं. 8/5 चे क्षेत्राला लगत आहे विक्री केलेले क्षेत्र हे लिहुण घेणार यांचे लगत असल्याने सदरचे क्षेत्र एकत्रिकरण होत आहे. त्यामुळे तुकडे जोड तुकडे बंद नुसार तुकडा जोडला जात आहे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
सरला कान्हू अहिरे , (खाता क्रमांक :-4093)गट/सर्व्हे क्रमांक 8/11 चे क्षेत्र 0.09 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5034 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.