सातबारा Watch

← भाक्षी

Ferfar #8495 · भाक्षी

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
57/2/2/अ/21
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- राणी लक्ष्मीबाई सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित भाक्षी ता. बागलाण तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता वनाजी निंबा उर्फ निबांजी आहिरे रा. भाक्षी(खाता क्रमांक 3632) यांचे मौजे भाक्षी ग्राम पंचायत हदीतील व भाक्षी या गांवचे शिवारातील रहिवासी विभागात समाविष्ट असलेली मिळकत यांसी गट नंबर -57/2/2अ याचे अनुज्ञेय घोषीत झालेले क्षेत्रावरील मंजूर ले आउट मधील प्लॉट नंबर 7 ते 62 यांसी एकूण क्षेत्रफळ 5279-44 चौ. मी. मध्ये बांधकाम केलेल्या बांधकामातील प्लॉट नं 19 ते 26 चे एकूण क्षेत्र 672 चौ.मी. यांसी तुम्हांस दिलेले मिळकतीचे बांधीव व खुल्या जागेचे 02 रूम किचन चे प्लॉट नंबर- 21 क्षेत्र 84.00 चौ. मी. खरेदीखताने दिलेले आहे. त्यात बांधीव रो हाउस चे क्षेत्र 50.18 चौ.मी. म्हणजेच 540.00 चौ. फूट असा आहे. त्यात खुल्या जागेचे क्षेत्र 33.82 चौ.मी. आहे. त्याचा रो हाउस क्रमांक 11 आहे. त्याचा ग्राम पंचायत मिळकत नंबर- 1148असा आहे. त्याचा विद्युत ग्राहक क्रमांक 054190005952 असा आहे ( GAT No- 57/2/2/अ/21 ) लिहुन घेणार : राणी लक्ष्मीबाई सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित भाक्षी ता. बागलाण नविन सभासद - विशाल शामराव आहिरे रे , (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 57/2/2/अ/54 बिगरशेती क्षेत्र 84.00 चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4179/2025 दिनांक 15/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 8,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.