Ferfar #8497 · भाक्षी
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/P/1/6
- Talathi
- अतिश अशोक कापडणीस
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
जयश्री रविंद्र शेवाळे ,रविंद्र प्रहाद शेवाळे - - -रा. भाक्षी(खाता क्रमांक34) यांचे गांव भाक्षी स.नं. 101/पी/1/6 चे क्षेत्र हे 0.65 आर पो.ख. हे 0.15 आर आकार क 0.76 पैसे यापैकी लिहून घेणार नंबर 1 श्री संजय लक्ष्मण पवार यांना उत्तरेकडील असलेले क्षेत्र हे 0.32.5 आर पो.ख. हे 0.07.5 आर एकूण क्षेत्र हे 0.40 आर आकार रु 0.38 पैसे हे शेत जमिनीचे क्षेत्र सदर खरेदीने दिलेले आहे नमेच लिहून घेणार नंबर 2 श्री विजयराज लक्ष्मण पवार यांना दक्षिणेकडील असलेले क्षेत्र हे 0.32.5 आर पो.ख. हे 0.07.5 आर एकूण क्षेत्र हे 0.40 आर आकार रु 0.38 पैसे हे शेत जमिनीचे क्षेत्र सदर खरेदीने दिलेले आहे त्या क्षेत्रातील असलेले विहीर व संपूर्ण सुख सुविधासह दोंघाना दिलेले आहे (Survey Number: 101/P/1/6 ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
विजयराज लक्ष्मन पवार ,संजय लक्ष्मन पवार - - -, (खाता क्रमांक :-4231)गट/सर्व्हे क्रमांक 101/P/1/6 चे क्षेत्र 0.65 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5177 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.