सातबारा Watch

← भाक्षी

Ferfar #8499 · भाक्षी

बागलाण, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
55/3/1पै2/35/1पै2/55/3/2/47
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- राहुल अनाजी सावकार , - - -रा. भाक्षी(खाता क्रमांक3867) यांचे मौजे भाक्षी येथील स.नं.55/3/142/35/12/55/3/2 पैकी प्लॉट नं. 47 चे एकुण क्षेत्र 156.75 चौ. मी. चा आकार रु 15.68 पैसे यावर बांधकाम केलेल्या श्रीतेज या रो-हाऊसेस पैकी रो-बंगलो नं. 2 चे बांधीव व खुल्या जागेचे एकुण क्षेत्र 78.37 चौ.मी. चा आ. रु 7.84 पैसे यापैकी माझे मालकी खात्यातील व कब्जा हिश्यांचे अविभक्त निम्मे क्षेत्र 39.18 चा आकार रु. 3.92 पैसे ही मिळकत या बक्षीसपत्राचे लेखाने कायमची दिलेली असल्याने व निम्मे क्षेत्राचे तुम्हीच मालक असल्याने रो हाऊस नं. 2 चे संपुर्ण क्षेत्राचे तुम्हीच मालक झालेले आहात. सदर मिळकतीचा ग्रा.पं.नं. 1195 असा आहे हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- हेमंत राहुल सावकार , (खाता क्रमांक :-4238)गट/सर्व्हे क्रमांक 55/3/1पै2/35/1पै2/55/3/2/47 बिगरशेती क्षेत्र 0.3918 आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4568 दिनांक 09/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे,