सातबारा Watch

← भाक्षी

Ferfar #8506 · भाक्षी

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2/ब
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- 1) शंकर नानाजी खैरणार 2) अंजनाबाई शंकर खैरणार समती देणार - दत्तात्रेय शंकर खैरणार , धनराज शंकर खैरणार , शोभा भास्कर खैरणार, स्वप्नील भास्कर खैरणार, राज भास्कर खैरणार रा. भाक्षी(खाता क्रमांक3163) यांचे मौजे भाक्षी येथील गट नंबर 58/2/ब खाते नं 3163 चे शंकर नानाजी खैरणार यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 17 आर पोट खराबा 0 हेक्टर 01 आर आकार 1 रु 76 पैसे पैकी उतरेकडील 0 हेक्टर 41 आर व खाते नं 3686 चे अंजनाबाई शंकर खैरणार यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 18 आर पोट खराबा 0 हेक्टर 00 आर आकार 1 रु 77 पैसे पैकी उतरेकडील 0 हेक्टर 41 आर एकूण क्षेत्र 0 हेक्टर 82 आर क्षेत्र तुम्हास या खरेदीखत दस्ताने संपूर्ण हक्कासह देत आहे हे त्यांनी लिहुन घेणार : नितीन हिम्मतराव कापडणीस ,भागचंद कस्तुरचंद मुनोत - - -, (खाता क्रमांक :-4246)गट/सर्व्हे क्रमांक 58/2/ब चे क्षेत्र 0.41 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. नितीन हिम्मतराव कापडणीस ,भागचंद कस्तुरचंद मुनोत - - -, (खाता क्रमांक :-4246)गट/सर्व्हे क्रमांक 58/2/ब चे क्षेत्र 0.41 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5331 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5100000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे,