Ferfar #8509 · भाक्षी
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1
- Talathi
- अतिश अशोक कापडणीस
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महा. शाखा सटाणा , बागलाण
लिहून देणार : सागर पंढरीनाथ आहेर रा. भाक्षी यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 728 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/1 चे 0.48 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक आ यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.