Ferfar #784 · मोरकुरे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- ज्ञानेश्वर उखा भोये
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा नामपूर,
लिहुन देणार : वंदनाबाई पोपट काकुळते रा. मोरकुरे यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 क्षेत्र 1.49 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदनाबाई पोपट काकुळते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बँक शाखा नामपूर यांचेकडील पत्र क्रमांक 530 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.