Ferfar #1619 · किकवारी खुर्द
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- देविदास हिरामण चौधरी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
दिपक तुळशिराम काकुळते रा. किकवारी खुर्द(खाता क्रमांक655) यांचे मौजे किकवारी खुर्द येथील गट नंबर- 30 चे एकुण क्षेत्र 0 हे. 93.00 आर चा आकार 1 रु. 31 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे पुर्वेकडील जमिनीचे क्षेत्र ० हे. 46.50 आर चा आकार 0 रु. 66 पैसे. इतकी जमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे.तसेच वरील मौजे किकवारी खुर्द ता. बागलाण येथील गट नं. 30 चे इतर अधिकारात- सदर जमिनीचे क्षेत्रातुन दक्षिणेकडील बांधाने पुर्व पश्चिम लांबी चे व दक्षिणोत्तर रुंदी 6 फुटाचे रस्त्याने पश्चिमेकडील बांधापासुन ते पुर्वेकडील बांधापर्यंत गट नं. 30 चे जमिन मालकांसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर व पायी जाणे येणेचा सामाईक हक्क राहील अशी जी नोंद दाखल आहे, ती नोंद तशीच कायम राहिल. हे त्यांनी
लिहुन घेणार :
शितल जगदीश काकूळते , (खाता क्रमांक :-760)गट/सर्व्हे क्रमांक 30 चे क्षेत्र 0.4650 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4877 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 541000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून पतीचा नामे मोजे किकवारी खु, येथील गट नं. 104 चा ७/१२ जोडला आहे . सूची क्र २ वरोन नोंद केली असे.