सातबारा Watch

← किकवारी खुर्द

Ferfar #1625 · किकवारी खुर्द

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
देविदास हिरामण चौधरी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : किकवारी खु.आदिवासी वि.का .सेवा.सोसायटी मर्या लिहून घेणार : रामदास महादु काकुळते यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : दिनांक 19/04/2016 रोजी किकवारी खु. आदिवासी वि.का.स.सो. चा रामदास महादु काकुळते यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 998 सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : दिनांक 14/08/2020 रोजी किकवारी खुर्द आदि.वि.का.स.सो.चा रामदास महादु काकुळते यांच्या नावे र.रु. 350000/- कर्ज. - 1243 सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : दिनांक 03/04/2024 रोजी किकवारी खु.आदिवासी वि.का .सेवा.सोसायटी मर्या. चा रामदास महादु काकुळते यांच्या नावे र.रु. 350000/- कर्ज. - 1496 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.