सातबारा Watch

← किकवारी बु.।।

Ferfar #1679 · किकवारी बु.।।

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
280/2
Talathi
देविदास हिरामण चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बेक ऑफ महाराष्ट्र शाखा विरगाव, बागलाण लिहून देणार : जगन्नाथ बाबुराव बेडीस रा. किकवारी बु.।। यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 759 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280/2 चे क्षेत्र १.२६ हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बेक ऑफ महाराष्ट्र शाखा विरगाव यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.