Ferfar #2338 · विंचुरे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2
- Talathi
- व्ही बी ठाकरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहून देणार : सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या,कळवण शाखा डांगसौंदाणे
लिहून घेणार : सतीष रमेश सावकार व निर्मला रमेश पा.उर्फ सावकार
यांनी सर्व्हे क्रमांक : 27/2 तपशिल : प्रमाणे निर्मला रमेश पा.उर्फ सावकार
यांनी सप्तश्रुंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या कळवण ची शाखा डांगसौंदाणे यांच्या कडुन रक्कम रुपये 1700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2159
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील रिकन्व्हेंस/गहाणमुक्त दस्त क्र.5262/2026 दि.16/10/2026 चे दस्त पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरून नोंद केली असे.