Ferfar #1221 · बुंधाटे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/22
- Talathi
- अजय शंकर खांडवी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पत लि. शाखा डांगसौंदाणे
लिहून घेणार : बाबुराव केवजी गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/22 तपशिल : डांगसौंदाणे आ.वि.का.सो.सा. - 468
र. सप्तशृगी महिला नाग़री सह. पत संस्था मर्या कळवण - 468
शाखा डांगसौदाणे र. 60000/-31-12-2009 - 468
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून दुय्यम निबंधक बागलाण यांचा कडील दस्त क्र. 4896/2026 दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.