सातबारा Watch

← डांगसौंदाणे

Ferfar #2945 · डांगसौंदाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
अजय शंकर खांडवी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र डांगसौंदाणे लिहुन देणार : जयश्री दिनेश पाटील रा. डांगसौंदाणे यांर्नी दुय्यम निबंधक यांचेकडील पृष्ठ क्रमांक ६६५ दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- (पाच लाख) कर्ज घेऊन गट नंबर / सर्वे नंबर 225 क्षेत्र 1.29 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत जयश्री दिनेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र व पत्र 06/10/2026 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- (पाच लाख) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.