सातबारा Watch

← निकवेल

Ferfar #1417 · निकवेल

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
व्ही बी ठाकरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन पो.ख./कावि-/865/2026 / ई- 3723538 आदेश दिनांक : 19/10/2026 बाजूस दाखल मौजे निकवेल येथील गट नं.246 चे सुनील सिताराम वाघ यांनी पोटखराबा वहीती करणे बाबत अर्ज सादर केला असून त्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी सो. बागलाण ता. बागलाण यांचे कडील आदेश क्रमांक/जमीन पो.ख./कावि-/865/2026 / ई- 3723538 दि. 19/10/2026 रोजीच्या आदेशान्वये पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली आणलेबाबत खालीलप्रमाणे नोंद घेतली असे. 1) सुनील सिताराम वाघ गट नं.246 चे सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षेत्र 0.79 हे.आर पो.ख. 1.39 हे.आर आकार 1.37 रु.पै.पैकी लागवडीखाली आणलेले पो.ख.वर्ग अ क्षेत्र 1.04 आर दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र 1.83 हे.आर पो.ख.0.35 हे.आर आकार 3.17 रु.पैसे वरील प्रमाणे अभिलेख दुरुस्ती केली असून मा. उपविभागीय अधिकारी बागलाण यांच्या कार्यालयाकडील आदेश क्रमांक/जमीन पो.ख./कावि-/865/2026 / ई- 3723538 दि. 19/10/2026 या आदेशान्वये वरून नोंद केली असे.