सातबारा Watch

← तिळवण

Ferfar #2628 · तिळवण

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
90/2
Talathi
कैलास मनोज देसाई
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बॅक आफ बडोदा शाखा मुंजवाड लिहून घेणार : तेजेंद्र राजाराम जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 90/2 तपशिल : दि.2/08/2022 रोजी बॅक आफ बडोदा शाखा मुंजवाड यांचेकडुन तेजेंद्र राजाराम जगताप यांचेकरिता र.रु. 2,65,000/- चे पिककर्ज बोजा - 2243 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा PAHSKY-2026 कर्ज माफीत नील / परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि. १४/१०/२०२६ चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.