Ferfar #871 · सरवर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- कैलास मनोज देसाई
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा मुंजवाड
लिहून घेणार : तेजेंद्र राजाराम जगताप
यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : दि.2/08/2022 रोजी बॅक आफ बडोदा शाखा मुंजवाड यांचेकडुन तेजेंद्र राजाराम जगताप यांचेकरिता र.रु. 2,65,000/- चे पिककर्ज बोजा - 730
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा PAHSKY- 2026 कर्ज माफीत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा मुंजवाड यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.