Ferfar #1413 · दोधेश्वर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- निलीमा लक्ष्मण भोये
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, सटाणा ता.बागलाण जि.नाशिक
लिहुन देणार : रामा महादू साळे रा. दोधेश्वर यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 1.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामा महादू साळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक/दुय्यम निबंधक जावक क्र 702 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.