Ferfar #1418 · दोधेश्वर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1/1/1
- Talathi
- निलीमा लक्ष्मण भोये
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक
लिहुन देणार : रमेश रंभा पानसरे रा. दोधेश्वर यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/1/1/1 क्षेत्र 0.1504 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रंभा पानसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पृष्ठावर क्रमांक 801 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.