Ferfar #2588 · क-हे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- मनिषा भाउसाहेब पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : -क-हे वि.का.से.सोसायटी
लिहून घेणार : रतन तुळशिराम अहिरे व रेखाबाई रतन अहिरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : दि. 17/8/2020 रोजी क-हे वि.का.से.सोसायटी यांचे कडून रतन तुळशिराम आहिरे करिता र. रु. 2,00,000/ चा बोजा - 2000
दि. 17/8/2020 रोजी क-हे वि.का.से.सोसायटी यांचे कडून रेखाबाई रतन आहिरे करिता र. रु. 2,50,000/ चा बोजा - 2000
सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : तारण रु.150/-कर्ज घेतले - 80125
दि.13/2/59 - 80125
क-हे वि.का.से.सो.कडुन रु.100000/-कर्ज घेतले दि.9/6/03 रक्कम घेणारा रतन तुळशिराम यांचे क्षेत्र 1.60 पुरते. - 80126
क-हे वि.का.से.सो.कडुन रु.450000/दि.14/9/12 रतन साठी - 80126
कडुन्न रु. 150000/-दि.24/11/04 - 80456
क-हे वि.का.से.सो. - 80456
+रु 150000/-दि.5/4/05 - 241
- 696
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क-हे वि.का.से.सोसायटी यांचेकडील दि.07/09/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.