सातबारा Watch

← चौगाव

Ferfar #3514 · चौगाव

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
417
Talathi
मनिषा भाउसाहेब पवार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- कृष्णा मोतीराम शेवाळे रा. चौगाव(खाता क्रमांक440) यांचे गट/सर्व्हे क्रमांक417, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी इतकी हंगामी बागायत जमीन हे त्यांनी लिहुन घेणार : अभिमन केवळ शेवाळे , (खाता क्रमांक :-10538)गट/सर्व्हे क्रमांक 417 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5200 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.खरेदी घेणार यांचे वडिलांचे नावे मौजे चौगाव ता.बागलाण जि.नाशिक येथे गट नं.417 ची शेतजमीन आहे.सुची क्र.2 वरोन नोंद केली असे.