Ferfar #3517 · चौगाव
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
वाटपाने – बाजुस दाखल 1)ग.न.196/2 चे मालक अनुसयाबाई रतन मांडवडे,रामदास रतन मांडवडे,पंढरीनाथ रतन मांडवडे,छायाबाई अशोक सोनवणे ,संगीता भिला पाटील ,वंदना रविंद्र वाघ ,प्रमिला रविंद्र बिरारी ,वैशाली योगेश सोनवणे 2)ग.न.196/2 खुशाल केवळ मांडवडे ,प्रशांत केवळ मांडवडे 3) ग.न.261/1 अनुसयाबाई रतन मांडवडे,रामदास रतन मांडवडे,पंढरीनाथ रतन मांडवडे,छायाबाई अशोक सोनवणे ,संगीता भिला पाटील ,वंदना रविंद्र वाघ ,प्रमिला रविंद्र बिरारी ,वैशाली योगेश सोनवणे रा.चौगाव ता.बागलाण ,नाशिक यांनी त्यांच्या मालकीच्या कब्जातील जमीन/शेत जमिनीची वाटणी होऊन मिळावी म्हणुन केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार बागलाण यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमिनीचा विभाजन) नियम 1967 मधील नियम 3 अन्वये अर्जदार यांनी धारण केलेल्या उक्त जमिनीची खालीलप्रमाणे विभागणी/वाटणी करण्यास परवानगी देत आहे.
अ.न. ग.न. क्षेत्र पो.ख. आकार दिशा वाटपधारकाचे नाव
1) 196/2 0.2350 0.0 0.38 उत्तर बाजु अनुसयाबाई रतन मांडवडे
रामदास रतन मांडवडे
पंढरीनाथ रतन मांडवडे
छायाबाई अशोक सोनवणे
संगीता भिला पाटील
वंदना रविंद्र वाघ
प्रमिला रविंद्र बिरारी
वैशाली योगेश सोनवणे
2) 196/2 0.2350 0.0 0.38 दक्षिण बाजु खुशाल केवळ मांडवडे
प्रशांत केवळ मांडवडे
3) 261/1 0.03 0.0 0.05 सामाईक अनुसयाबाई रतन मांडवडे
रामदास रतन मांडवडे
पंढरीनाथ रतन मांडवडे
छायाबाई अशोक सोनवणे
संगीता भिला पाटील
वंदना रविंद्र वाघ
प्रमिला रविंद्र बिरारी
वैशाली योगेश सोनवणे
तसेच गट नंबर 196/2 पैकी उत्तरेकडील वाटपाने दिलेल्या जमिनीचे क्षेत्रातून दक्षिणेकडील बांधाने पूर्व पश्चिम लांबीचे व दक्षिण उत्तर रुंदी 6 फुटाचे रस्त्याने व दक्षिणेकडील वाटपाने दिलेल्या जमिनीचे क्षेत्रातून उत्तरेकडील बांधाने पूर्व पश्चिम लांबीचे व दक्षिण उत्तर रुंदी 6 फुटाचे रस्त्याने पश्चिमेकडील चौगाव ते नामपुर रस्त्यापासून ते वरील वाटपाने दिलेल्या जमिनीचे पूर्वेकडील बांधापर्यंत मौजे चौगाव येथील गट नंबर 196/2 व अजमीर सौंदाणे येथील गट नंबर 866/1, 866/2 चे जमीन मालकांसाठी व गट नंबर 867/1 पैकी अनुसया रतन मांडवडे यांचे जमिनीत जाणे येण्यासाठी सर्व प्रकारचे वाहनाने सामायिक वापरणेचा कायमस्वरूपी हक्क राहील तसेच गट नंबर 261/1 पैकी सामाईकातील विहिरीचे जागेचे क्षेत्र हे 0.03 आर चा आकार रुपये 0.05 पैसे यात आमचा रुपये 0.50 नये पैशाचा हक्क आहे त्या हक्कापैकी विहिरीचे जागेसहित भांडे व पाण्याचा रुपये 0.25 नये पैशाचा हक्क खुशाल केवळ मांडवडे व प्रशांत केवळ मांडवडे यांचा राहील व उर्वरित रुपये 0.25 नये पैशाचा हक्क आमचा राहील.
वरील आदेशातील अटी व शर्ती
1) जमिनीची शर्त जमिनीची विभागणी केले नंतर कायम राहील.
2) विभागणी पूर्वीचे जमिनीची असलेल्या रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.
3) सदर विभागणीचे कामे दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरू असल्यास परवानगी रद्द करण्यात येईल.
4) या आदेशानंतर संबंधित खातेदार/खातेदारांनी मोजणी पोटहिस्सा फी भरून शेतात बांध घालावे.
5) इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत.
6) तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून.
7) सदर वाटपामध्ये अर्जदार यांनी वारस सादर न केल्यास किंवा वारसा बाबत खोटी माहिती दिल्यास सदरील परवानगी रद्द करण्यात येईल.
8) अन्य प्रचलित कायद्यानुसार जी-जी परवानगी घेणे आवश्यक असेल ती-ती परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.तहसील कार्यालय बागलाण क्र.वाटप /कावि/93/2026 बागलाण दिनांक 15/10/2026 आदेशान्वये नोंद केली असे.