Ferfar #3518 · चौगाव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/2
- Talathi
- मनिषा भाउसाहेब पवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र./जमीन .पो.ख./कावि/२७९/२०२६ ई
आदेश दिनांक : 30/09/2026
आदेशाने -
मा. उपविभागीय अधिकारी सो. बागलाण ता. बागलाण यांचे कडील आदेश क्र./जमीन .पो.ख./कावि/२७९/२०२६ ई दि. ३०/०९/२०२६ रोजीच्या आदेशान्वये पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली आणलेबाबत खालीलप्रमाणे नोंद घेतली असे.
1) सुशिलाबाई दादाजी शेवाळेयांचे मौजे चौगाव येथील ग.नं. ६७/२ सद्यस्थितीनुसार लागवडी खालील क्षेत्र १.३८ हे.आर TILR कडील एकूण पो.ख. क्षेत्र ०.७८ आर आकार रु.१.७७ पैसे लागवडी खाली आणलेले “पो.ख.वर्ग अ” क्षेत्र ०.६२ आर दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र २.०० हे.आर पो.ख. क्षेत्र ०.१६ आर आकार रु. २.५७ पैसे.
वरील प्रमाणे पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली आणले बाबतची नोंद आदेशावरून केली असे.