Ferfar #9469 · आराई
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 500/2/2/2/क
- Talathi
- राजेश एकनाथ सुरवसे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा तर्फे अधिकृत बँक अधिकारी योगेश नामदेव वाघेरे
लिहून घेणार : दिपक दिगंबर येवला व सागर दिगंबर येवला
यांनी सर्व्हे क्रमांक : 500/2/2/2/क तपशिल : प्रमाणे दिपक दिगंबर येवला ,सागर दिगंबर येवला यानी बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8497
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/09/2026 तसेच मा दुय्यम निबधक बागलाण यांचेकडील गहाणमुक्त खत दस्त क्र 4989 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र 2 वरोन नोंद केली असे .