सातबारा Watch

← आराई

Ferfar #9471 · आराई

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
491/ब
Talathi
राजेश एकनाथ सुरवसे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अरुण संभाजी देवरे ,विजय संभाजी देवरे - - -रा. आराई(खाता क्रमांक3354) यांचे गट/सर्व्हे क्रमांक491/ब, चे क्षेत्र हे 0-39 आर पो ख हे 0-40 आर एकूण क्षेत्र हे 0-79 आर आकार रु 0-34 पैसे यापैकी आमचे स्वातंत्र मालकी हिस्याचे क्षेत्र हे 0-26 आर पो ख हे 0-20 आर एकूण क्षेत्र हे 0-46 आर आकार रु 0-25 आर यापैकी क्षेत्र हे 0-05.69 आर पो ख हे 0-06 आर एकूण क्षेत्र हे 0-11.69 आर आकार रु 0-06 पैसे सदर खरेदीने दिलेले आहे .लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0569 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रविंद्र बालचंद सोनी , (खाता क्रमांक :-4350)गट/सर्व्हे क्रमांक 491/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0569 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5249 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र 2 वरोन नोंद केली असे .