सातबारा Watch

← आराई

Ferfar #9474 · आराई

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
549/3
Talathi
राजेश एकनाथ सुरवसे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- बेनीराम मोतीराम राणे रा. आराई(खाता क्रमांक3957) यांचे गट/सर्व्हे क्रमांक549/3, चे एकूण क्षेत्र हे 1.63.00 आर पो.ख. 0 हे. 20.00 आर असे एकुण क्षेत्र 1 हे.83.00 आर चा आकार 1 रु. 91 पैसे, यापैकी तुम्हास या खरेदीखतान विक्री देत असलेले पुर्वेकडील वहिती जमिनीचे क्षेत्र 0 हे. 60.00 आर चा आकार 0 रु. 70 पैसे. इतकी जमिन आम्ही तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे. तसेच तुम्हास या खरेदी खताने विक्री दिलेल्या साठ आर जमिनीत एक पाण्याचा बोअरवेल आहे, त्याचेही पाईपलाईन कनेक्शनसहितचा संपूर्ण हक्क पण आम्ही तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमचा खरेदी (विक्री देवून मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभत दिलेला आहे.लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार : भरत देवसिंग पवार , (खाता क्रमांक :-4351)गट/सर्व्हे क्रमांक 549/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5365 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 905000 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मोजे पिंपळदर येथील गट नंबर 68 चा सातबारा उतारा दिला आहे . सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र 2 वरोन नोंद केली असे .