सातबारा Watch

← आराई

Ferfar #9485 · आराई

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1616, 629/1
Talathi
राजेश एकनाथ सुरवसे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा चे तर्फे योगेश नामदेव वाघेरे लिहून घेणार : अनिस उर्फ अमिस शेख चांद शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 1616 तपशिल : प्रमाणे अनिस शेख चांद ,अमिस शेख चांद शेख यानी बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8253 सर्व्हे क्रमांक : 629/1 तपशिल : प्रमाणे अनिस शेख चांद ,अमिस शेख चांद शेख यानी बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8253 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांचेकडील पत्र/ दाखला दिनाक 22/10/2026 तसेच मा दुय्यम निबधक बागलाण यांचेकडील दस्त क्र 5490 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.