Ferfar #9486 · आराई
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1401/1
- Talathi
- राजेश एकनाथ सुरवसे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ब्राम्हणगाव ब्रू वि . का . सह सेवा संस्था मर्या
लिहून घेणार : इंदूबाई नारायण पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 1401/1 तपशिल : दिनांक 09/11/2020 रोजी ब्राम्हणगाव बृ. वि.का.से.सो. ब्राम्हणगाव यांचा इंदुबाई नारायण पाटील यांचे नावे र.रु. 300000/- चे कर्ज - 7571
दिनांक 30/03/2024 रोजी ब्राह्मणगाव बृहत वि.का.सह.सेवा.सोसा.ली.ब्राह्मणगाव चा इंदुबाई नारायण बच्छाव यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 8657
इंदूबाई नारायण करिता - 80063
ब्रा.गाव वि.का.से.सो. - 80063
र.रू. 150000/- दि. 25/7/02 - 80063
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ब्राम्हणगाव ब्रू वि . का . सह सेवा संस्था मर्या यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.