सातबारा Watch

← आराई

Ferfar #9487 · आराई

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1401/1
Talathi
राजेश एकनाथ सुरवसे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : ब्राम्हणगाव बृ. वि.का.से.सो. ब्राम्हणगाव लिहून घेणार : तुळसाबाई दामोदर सोनवणे यांनी दिनांक 09/11/2020 रोजी ब्राम्हणगाव बृ. वि.का.से.सो. ब्राम्हणगाव यांचा तुळसाबाई दामोदर पाटील यांचे नावे र.रु. 300000/- चे कर्ज - 7571 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ब्राम्हणगाव बृ. वि.का.से.सो. ब्राम्हणगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.