Ferfar #3002 · मळगाव ( तिळवण )
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2/41
- Talathi
- कल्याणी दाजमाल कोळी
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स ली
गहाणखत लिहुन देणार : देविदास दत्तू अहिरे रा. मळगाव ( तिळवण ) यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5330-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/2/41 क्षेत्र 1.0678 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास दत्तू अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.