Ferfar #4459 · मुंजवाड
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 720/2
- Talathi
- कल्याणी दाजमाल कोळी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा
गहाणखत लिहुन देणार : कल्पेश अजित पवार रा. मुंजवाड यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5066-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 720/2 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पेश अजित पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.