सातबारा Watch

← पिंपळदर

Ferfar #1096 · पिंपळदर

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
गणेश साहेबराव हरणे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- दिपक बुधा बोरसे ,पोपट बुधा बोरसे ,बाळू बुधा बोरसे ,संगिता चंद्रसिंग पवार - - -रा. पिंपळदर(खाता क्रमांक425) यांचे मौजे पिंपळदर गट नं 145 चे क्षेत्र 4-26 हे.आर पो.ख. 0-16 हे.आर एकुण क्षेत्र- 4-42 हे. आर चा आकार रु. 3-81 रु. पैसे यापैकी लिहून देणार आमचे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्र 0.34.50 हे.आर यापैकी मध्यभागाचे क्षेत्र 0-13 हे. आर आकार 0.12 रु. पैसे सदर खरेदीने दिलेले आहे. लिहुन देणार व घेणार हे एकाच मिळकतीमधील सहहिस्सेदार असल्याने विक्री केलेले क्षेत्र एकत्रीकरण होत आहे त्यामु‌ळे तुकता बंदी कायद्याचा भंग होत नाही हे त्यांनी लिहुन घेणार : प्रवीण विठ्ठल पवार , (खाता क्रमांक :-312)गट/सर्व्हे क्रमांक 145 चे क्षेत्र 0.13 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चा आकार रु. 0.12 रु. पैसे यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5567 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 141000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र २ वरोन नोंद केली असे .