सातबारा Watch

← पिंपळदर

Ferfar #1097 · पिंपळदर

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
गणेश साहेबराव हरणे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- दिपक बुधा बोरसे ,पोपट बुधा बोरसे ,बाळू बुधा बोरसे ,संगिता चंद्रसिंग पवार - - -रा. पिंपळदर(खाता क्रमांक425) यांचे मौजे पिंपळदर गट नं 145 चे क्षेत्र 4-26 हे.आर पो.ख. 0-16 हे.आर एकुण क्षेत्र- 4-42 हे. आर चा आकार रु. 3-81 रु. पैसे यापैकी लिहून देणार आमचे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्र 0.34.50 हे.आर चा आकार रु. 0.31 पैसे यापैकी दक्षिणबाजूचे क्षेत्र 0-10 हे. आर आकार 0.09 रु. पैसे सदर खरेदीने दिलेले आहे. लिहुन देणार व घेणार हे एकाच मिळकतीमधील सहहिस्सेदार असल्याने विक्री केलेले क्षेत्र एकत्रीकरण होत आहे त्यामु‌ळे तुकता बंदी कायद्याचा भंग होत नाही हे त्यांनी लिहुन घेणार : भगवान रतन पवार , (खाता क्रमांक :-375)गट/सर्व्हे क्रमांक 145 चे क्षेत्र 0.10 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.आकार 0.09 रु. पैसे यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5568 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र २ वरोन नोंद केली असे .