Ferfar #2375 · मोरेनगर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/1/अ/3/प्लॉट
- Talathi
- कल्याणी दाजमाल कोळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लि.
गहाणखत लिहुन देणार : ज्योती धर्मराज जाधव ,धर्मराज केशव जाधव रा. मोरेनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11630-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1/अ/3/प्लॉट नं 3 क्षेत्र 1.0875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती धर्मराज जाधव ,धर्मराज केशव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मॉर्गेजर/बॉरोअर- दिपाली धर्मराज जाधव (खाता क्रमांक :- 704492) ,
77/1/अ/3/प्लॉट नं 3