सातबारा Watch

← मोरेनगर

Ferfar #2377 · मोरेनगर

बागलाण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
83/4/हिस्सा
Talathi
कल्याणी दाजमाल कोळी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रघुनाथ हरी अमृतकार ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. गुंजाळनगर (देवळा) ता. देवळा, जि. नाशिक. गहाणखत लिहुन देणार : विजय चिंतामण मोरे रा. मोरेनगर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5238-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/4/हिस्सा नं/49/प्लॉट नं/48 क्षेत्र 1.4375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय चिंतामण मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार सुनिल नारायण बागुल (खाता क्रमांक :- 704282) , 83/4/हिस्सा नं/49/प्लॉट नं/48