सातबारा Watch

← ठेंगोडा

Ferfar #11509 · ठेंगोडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
38/2/27
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- दादाजी सीताराम मोहीते रा. ठेंगोडा(खाता क्रमांक31032) यांचे मौजे ठेंगोडा येथील गट नंबर- 38/2 पैकी प्लॉट नंबर- 27 चे एकूण क्षेत्र 195.00 चौ.मी. चा आकार 19 रु. 50 पैसे. यापैकी उत्तरेकडील माझे मालकी कब्जा हिस्स्याचे विनशेती निवासी प्लॉटचे जागेमह सिमेंट पत्र्याचे पक्के बांधीव घराचे व खुल्या जागेचे एकुण क्षेत्र 48.75 चौ.मी. चा आकार 4. 88 पैसे, इनकी मिळकत मी तुम्हास कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जान लाभान दिलेली आहे. सदर विक्री दिलेल्या क्षेत्रातील जागेसह सिमेंट पञ्याचे पक्के बांधीव पराचे क्षेत्र 44.60 चौ.मी. व खुल्या जागेचे क्षेत्र 4.15 चौ.मी. इतके आहे. तमेच सदरचे वरील विक्री दिलेल्या मिळकतीचा ग्रा.पं. मालमत्ता क्र. 891 असा आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : संगिता विनोद गांगुर्डे , (खाता क्रमांक :-31672) गट/सर्व्हे क्रमांक 38/2/27 बिगरशेती क्षेत्र 0.4875 आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4987 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 567000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.