सातबारा Watch

← ठेंगोडा

Ferfar #11510 · ठेंगोडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
510/2
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- कविता किरण आहिरे ,किरण बाबुलाल आहिरे - - -रा. ठेंगोडा(खाता क्रमांक31431) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 510/2, चे 1.56 हे.आर पो.ख 0.05 हे आर चा आकार रु, 2.75 पैसे यापैकी आमचे मालकीचे मालकीचे 0.56 हे. आर पो.ख. 0.02 हे.आर चा आकार रु 0.99 पैसे. या आमचे पुर्वेकडील शेड व पश्चिमेकडील विहिरीचे क्षेत्र वगळता मध्यभागातील क्षेत्र 0.10 हे.आर. चा आकार रु, 0.18 पैसे. हंगामी बागायत मिळकत खरेदीखताने दिली असे. लिहुन घेणार व देनार हे एकाच मिळकतीचे सह हिश्येदार आहेत . लिहुन घेणार : रत्ना कैलास अहिरे , (खाता क्रमांक :-31673)गट/सर्व्हे क्रमांक 510/2 चे क्षेत्र 0.10 हे.आर. चा आकार रु. 0.18 पैसे. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5005 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोद केली असे.