सातबारा Watch

← ठेंगोडा

Ferfar #11519 · ठेंगोडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
36/6
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 लिहुन देणार:- कारभारी श्रावण देवरे रा. ठेंगोडा(खाता क्रमांक31375) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 36/6, बिगरशेती क्षेत्र 0.6690 आर.चौ.मी चा आकार रु, 6.69 पैसे क्षेत्र सदर खरेदीने हे त्यांनी लिहुन घेणार : बिबाबाई निंबा वाघ , (खाता क्रमांक :-31660)गट/सर्व्हे क्रमांक 36/6 बिगरशेती क्षेत्र 0.6690 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1887 दिनांक 04/08/2000 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.