सातबारा Watch

← ठेंगोडा

Ferfar #11521 · ठेंगोडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
742/1/1
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026अर्जावरोन – बाजुस दाखल केलेली मौजे ठेगोंडा येथील 1) गट नं. 742/1/1 चे क्षेत्र 0.61 हे.आर , पो.ख. 0.08 हे.आर चा आकार रु. 0.69 पैसे. 2) गट नं. 745 चे क्षेत्र 0.02 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.03 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती प्रकाश नारायण निकम, विश्वनाथ नारायण निकम, मुलकनबाई नारायण निकम, बायटाबाई रविंद्र खैरनार, संगिता रविंद्र गरुड, गोकुळ शिवाजी निकम, मिनाबाई शिवाजी निकम , ललिता विलास खैरनार , मनिषा गणेश जगताप, बाळु चिंधा निकम, विनोद भाऊसाहेब निकम, निर्मलाबाई भाऊसाहेब निकम, शितल भाऊसाहेब निकम , सरलाबाई भाऊसाहेब मोरे रा. ठेगोंडा ता. बागलाण जि. नाशिक यांच्या सामाईक मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे. 1)मौजे ठेगोंडा येथील – गट नं. 742/1/1 पैकी चे क्षेत्र 0.20 हे.आर , पो.ख. 0.02 हे.आर चा आकार रु. 0.16 पैसे इतकी मिळकत- प्रकाश नारायण निकम, विश्वनाथ नारायण निकम, मुलकनबाई नारायण निकम, बायटाबाई रविंद्र खैरनार, संगिता रविंद्र गरुड 2)मौजे ठेगोंडा येथील – गट नं. 742/1/1 पैकी चे क्षेत्र 0.12 हे.आर , पो.ख. 0.02 हे.आर चा आकार रु. 0.10 पैसे इतकी मिळकत- गोकुळ शिवाजी निकम, मिनाबाई शिवाजी निकम, ललिता विलास खैरनार, मनिषा गणेश जगताप 3)मौजे ठेगोंडा येथील – गट नं. 742/1/1 पैकी चे क्षेत्र 0.12 हे.आर , पो.ख. 0.02 हे.आर चा आकार रु. 0.10 पैसे इतकी मिळकत- बाळु चिंधा निकम 4)मौजे ठेगोंडा येथील – गट नं. 742/1/1 पैकी चे क्षेत्र 0.02 हे.आर , पो.ख. 0.02 हे.आर चा आकार रु. 0.02 पैसे इतकी मिळकत- विनोद भाऊसाहेब निकम, निर्मला भाऊसाहेब निकम, शितल भाऊसाहेब निकम 5)मौजे ठेगोंडा येथील – गट नं. 742/1/1 पैकी चे क्षेत्र 0.15 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.12 पैसे इतकी मिळकत- सरलाबाई भाऊसाहेब मोरे *- तसेच गट नं. 742/1/1 मध्ये जाणे येणेसाठी 8 फुट रुंदीचा रस्ता सर्व वाटप धारकांना माईक रस्ता वापर हक्क राहिल. *- गट नं. 745 गटातील विहिर हिश्याचे वाटप – गट नं. 745 चे क्षेत्र 0.02 आर असुन त्या क्षेत्रातील विहिरीमध्ये वाटप धारकांना इलेक्ट्रीक मोटार व पाईप लाईन मध्ये व विहिर भांडे मध्ये समान हक्क राहिल व तसेच विहिरीवर जाणे येणेसाठी सगळ्यांना सामाईक रस्ता वापर हक्क राहिल. तसेच सरलाबाई भाऊसाहेब मोरे यांना गट नं. 745 मध्ये विहिरीला पाणी घेणेचा हक्क राहणार नाही तसेच विहिरीमध्ये हिस्सा राहणार नाही. वरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली