सातबारा Watch

← ठेंगोडा

Ferfar #11529 · ठेंगोडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
65/अ/1, 65/अ/2/2
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- वसंत आप्पा वाघ रा. ठेंगोडा(खाता क्रमांक31053) गट/सर्व्हे क्रमांक65/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वसंत आप्पा वाघ रा. ठेंगोडा(खाता क्रमांक31053) गट/सर्व्हे क्रमांक65/अ/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 1)मौजे ठेंगोडा येथील गट नंबर-65/अ/1 ने जमिनीचे क्षेत्र 1 है. 13.00 आर वा आकार 4 रु. 00 पैसे शेतजमिन मी तुला माझी मुलगी या नात्याने प्रस्तुतचे विनामोबदला बक्षीसपत्राचे लेखान्वये देवुन कायमची मालकी हक्काने तुझे कब्जात लाभात दिलेली आहे व तु सदर जमिनीचा स्विकार केलेला आहे. तसेच मौजे ठेंगोडा येथील गट नंबर-66 चे इतर हक्कात मनोहर विश्वाम शिवले यांचे हिश्यात रस्त्याचे क्षेत्र 0.05 आर दक्षिणोत्तर रुंदी 12 फुट व पुर्व-पश्चिम लांबी 450 फुट ने रस्त्याने वापरणेच्या हक्कात माझा लिहून देणारचा जो सामाईक वापराचा हक्क आहे. तो माझ हक्क पण मी तुला कायमचा या बक्षीसपत्राचे लेखाने सामाईकातच दिलेला आहे. 2) मौजे ठेंगोडा येथील गट नंबर- 65/अ/2/2 वे जमिनीचे एकुण क्षेत्र 2 हे. 21.00 आर पो.ख. 0 हे. 10.00 आर असे एकूण क्षेत्र 2 है. 31.00 आर चा आकार 9 ग. 46 पैसे, यापैकी माझे मानकी कब्जा हिम्म्याचे मधील भागातील बहिती जमिनीचे क्षेत्र 0 है. 45.00 आर चा आकार 1 रु. 93 पैसे, इतकी शेतजमिन मी तुला माझी मुलगी या नात्याने प्रस्तुतचे विनामोबदला बक्षीसपत्राचे लेखान्वये देवुन कायमची मालकी हक्काने तुझे कव्जान लाभात दिलेली आहे व तु सदर जमिनीचा स्विकार केलेला आहे. तमेच खरेदीखत दस्त क्र. 2388/2020 दिनाक 28/10/2020 गेजीचे खरेदीखतानुमार वरील मौजे ठेंगोडा येथील गट नंबर 65/अ/2/2 पैकी या गटातील विहीर इलेक्ट्रीक मोटार मध्ये माझा जो समान सामाईक हक्क आहे, तो माझा हक्क पण मी तुला कायमचा या बक्षीमपत्राचे लेखाने मामाईकातच दिलेला आहे. तसेच खरेदीखत दस्त क्र. 2388/2020 दिनांक 28/10/2020 रोजीचे खरेदीखतानुमार वरील मौजे ठेंगोडा येथील गट नंबर 65/अ/2/2 पैकी या गटातून 12 फुट रुंदीबा वापराचा रस्त्याचा माझा जो मामाईक हक्क आहे, तो माझ हक्क पण मी तुला कायमचा या बक्षीसपत्राने लेखाने सामाईकातच दिलेला आहे.: 65/9/2/2 , 1 विहीरत 1दिवस पाणी घेण्याचे हक्क व द.बांधाने पुर्व-प.लांबीचे व दक्षिणोत्तररुंदी 10 फुट रस्ता राहिलेल्या जमिन पश्चिम ते पुर्वेबांधापर्यंत जमिन कायम जाणे-येणेसाठी सर्व प्रकारचे वाहन सामाईक वापरणेचा हक्क बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रतिक्षा वसंतराव वाघ , (खाता क्रमांक :-31678)गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्रतिक्षा वसंतराव वाघ , (खाता क्रमांक :-31678)गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5141 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.