Ferfar #11533 · ठेंगोडा
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा ,तर्फे सतिश शंकर पुपुलवार
लिहून घेणार : वसंत आप्पा वाघ
गट नंबर/ सर्वे नंबर 65/अ/1,65/अ/2/2 फेरफार नं.10892 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांचेकडून दिनांक 03/07/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा ,तर्फे सतिश शंकर पुपुलवार गहाणमुक्त लेखान्वये दस्त-BGL-5125-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.