Ferfar #11534 · ठेंगोडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/2
- Talathi
- रोशन बन्सीलाल गौतम
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
कुसुमबाई अमृत पवार रा. (खाता क्रमांक30229) यांचे गावं ठेंगोडा गट नं 100/2 चे क्षेत्र हैं 2-40 आर आकार रु 3-00 पैसे यापैकी दक्षिणेकडील असलेले क्षेत्र हे 1-90 आर आकार रु., 2-37 पैसे हे क्षेत्र सदर खरेदीखताने दिलेले आहे तसेच त्याचेतील असलेले विहीर इले मोटर याचे सपूर्ण हक्कासह दिलेले आहे तसेच मौजे ठेगोंडा येथील वाटप नोंद नंबर 5415 नुसार जो एकमेकांचे क्षेत्रातून जाणे येणे साठी रस्ता आहे तो रस्त्याचा हक्क सर्वाना वापरणे साठी कायम तसाच ठेवून तुम्हास सदर खरेदीने दिलेले आहे त्या रस्त्याने तुम्ही व वाटप नोंद नुसार असलेले सर्वानी सामाईक वापरणेचा हक्क राहील हे त्यांनी
लिहुन घेणार :
चारूदत्त अशोकराव बोरसे , (खाता क्रमांक :-31679)गट/सर्व्हे क्रमांक 100/2 चे क्षेत्र 1.90 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5226 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3460000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.