Ferfar #11539 · ठेंगोडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 590
- Talathi
- रोशन बन्सीलाल गौतम
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा सटाणा ता .बागलाण
लिहून देणार : रविंद्र महादु बागुल रा. ठेंगोडा यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 733 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 590 चे क्षेत्र 0.88 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा सटाणा ता .बागलाण यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.