सातबारा Watch

← ठेंगोडा

Ferfar #11543 · ठेंगोडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
785/2
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार व घेणार प्रकाश उत्तम अहिरे - - -रा. ठेंगोडा(खाता क्रमांक92) गट/सर्व्हे क्रमांक785/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी स्लब्चे घर , सामाईक विहीर व 3HP-ELE-मोटर 50-नये पैसे हक्क पूर्ण पणे प्रभाकर उत्तम आहिरे हक्का सह ,प्रभाकर उत्तम अहिरे - - -रा. ठेंगोडा(खाता क्रमांक92) गट/सर्व्हे क्रमांक785/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी स्लब्चे घर , सामाईक विहीर व 3HP-ELE-मोटर 50-नये पैसे हक्क पूर्ण पणे प्रभाकर उत्तम आहिरे हक्का सह वाटणीपत्राने लिहुन घेणार तपशील पुढील प्रमाणे - प्रकाश उत्तम अहिरे , ,प्रभाकर उत्तम अहिरे -गट/सर्व्हे क्रमांक 785/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी 1) मौजे ठेंगोडा, ता. वागलाण, जि. नाशिक येथील गट नंबर - 785/2 के क्षेत्र 0 है. 73.00 आर चा आकार 1 रु. 34 पैसे. यापैकी दक्षिण-पूर्वेकडील जमिनीचे क्षेत्र 0 हे. 20.00 आार वा आकार 0 रु. 37 पैसे. इतकी जमिन प्रकाश उत्तम अहिरे यांना वाटप देवून त्यांचे कब्जात लाभात दिलेली .........) मौजे ठेंगोडा, ता. वागलाण, जि. नाशिक येथील गट नंबर- 785/2 ने क्षेत्र 0 हे. 73.00 आर चा आर आकार 1 रु. 34 पैमे. यापैकी उत्तर-पूर्वेकडील व पश्चिमेकडील जमिनीचे क्षेत्र 0. 53.00 आर चा आकार 0 रु. 97 मि. इतकी जमिन प्रभाकर उत्तम अहिरे यांना वाटप देवून त्यांचे कव्जात लाभात दिलेली आहे.तसेच वरील मौजे ठेगोडा गट नं. 785/2 या गटापैकी प्रभाकर उत्तम अहिर यांचे वाटणीचे पश्चिम वाजुचे जमिनीत जुनी भाऊबंदकीची एक सामाईक कच्ची विहिर भांडे-पाण्यासह आहे व सदरचे विहिरीवर 3 हॉ.पा. ची इलेक्ट्रीक मोटार आहे. त्यात सामाईकान आमना दीप भावांचा 0 रु. 50 पैसे (पन्नाम नये पैशाचा) हक्क आहे. तो विहिर इले. मो. चा पन्नास नय पैशाचा हक्क प्रभाकर उत्तम अहिरे यांचा राहिल. तमेच वरील मौजे ठेंगोडा गट नं. 785/2 या गटापैकी प्रभाकर उत्तम अहिरे यांचे वाटनीत उत्तर-पूर्व बाजुचे जमिनीत एक राहाते स्लॅबचे बांधीव घर आहे, त्याचाही पुर्ण हक्क यापुढे प्रभाकर उत्तम अहिरे यांचा राहिल… यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5455 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.