Ferfar #11553 · ठेंगोडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 476
- Talathi
- रोशन बन्सीलाल गौतम
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
आदेश क्रमांक : 235/2025
आदेश दिनांक : 16/10/2026
तहसिल कार्यालय बागलाण क्र.वाटप/कावि/235/2025 बागलाण दि.16/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ११६६ चे कलम 85 नुसार
नामदेव राजाराम अहिरे रा.ठेंगोडा ता.बागलाण यांचा दि.18/06/2025 रोजीचा अर्ज
अ)वाटणी पूर्वी जमिनीचा तपशिल खालीलप्रमाणे
1) नामदेव राजाराम अहिरे गाव- ठेंगोडा गट नंबर 476 लागवडी क्षेत्र 0.87 (है. आर)पो.ख.0.00 (हे. आर)एकुण क्षेत्र-0.87 (है.आर) आकार1.59 (रु.पैसे)
कब्जा सदरी दाखल असलेले नाव
ब) वाटणी घेणाऱ्या हितसंबंधीतांचा जमीन वाटपाचा तपशिल खालीलप्रमाणे
1 मनोज नामदेव अहिरे गाव- ठेंगोडा गट नंबर 476 लागवडी क्षेत्र 0.87 (है. आर) पो.ख.0.00 (हे. आर)एकुण क्षेत्र-0.87 (है.आर) आकार1.59 (रु.पैसे) संपुर्ण क्षेत्र
अटी व शर्ती :-
1) जमिनीची शर्त जमिनीची विभागणी केलेनंतर कायम राहील.
2) विभागणी पूर्वीचे जमिनीची असलेल्या रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.
3) सदर विभागणीचे कामी दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरु असल्यास परवानगी रद्द करण्यात येईल.
4) या आदेशानंतर संबंधित खातेदार / खातेदारांनी मोजणी पोटहिस्सा फी भरुन शेतात बांध घालावेत.
5) इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत.
6) तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून.
7) अन्य प्रचलित कायद्यानुसार जी-जी परवानगी घेणे आवश्यक असेल ती-ती परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
मा.तहसीदार सो तहसिल कार्यालय बागलाण क्र.वाटप/कावि/235/2025 बागलाण दि.16/10/2026
च्या आदेशाने गावी नोंद केली असे