Ferfar #1281 · नवी शेमळी
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2
- Talathi
- राजेश एकनाथ सुरवसे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
निता देविदास येवला ,नितेश विश्वनाथ बधान ,निलिमा चंद्रकांत कोठावदे ,प्रमिला विश्वनाथ बधाण ,मोनाली दिनेश कोठावदे ,लक्ष्मीबाई जगन्नाथ बधान - - -रा. नवी शेमळी(खाता क्रमांक192) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/2, चे एकुण क्षेत्र हे . 0.86 आर चा आकार रु. 2.50 पैसे. यापैकी दक्षिणेकडील स्वतंत्र जमिनीचे क्षेत्र हे. 0.40 आर चा आकार रु. 1.16 पैसे. इतकी बागायत जमिन आम्ही तुम्हांस या खरेदीखताचे लेखाने कायमची विक्री दिलेली आहे. तसेच वरील विक्री दिलेल्या जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 58/1 मधील विहिरीतुन पाणी व इ.मो. यात रु. 0.50 नये पैशाचा हक्क अशी नोंद आहे. त्याचेही मंपुर्ण हक्का सहित . लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोनाली भुषण बधान , (खाता क्रमांक :-534)गट/सर्व्हे क्रमांक 58/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5406 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 725000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र 2 वरोन नोंद केली असे .