सातबारा Watch

← सारदे

Ferfar #2688 · सारदे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
209/1
Talathi
सुभाष प्रल्हाद पांडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर लिहून घेणार : शिवाजी संतोष देवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 209/1 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर रु 180000/-31/5/2012 - 1056 स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर रु. 400000/-दि. 26/08/2014 + 108000/- 9/6/2011 - 1521 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.